नोंदवलेल्या तक्रारी
नारायण शिवाजी भोई
पाणीपुरवठा
ग्रामपंचायत अधिकारी तामसवाडी यांना विनंती करण्यात येते की ,माझ्या घरगुती नळाला पाणी कमी येते तरी पाईपलाईन दुरुस्त व्हावी
13-10-2025 12:00 AM
दत्तात्रय भगवान आरोटे
गटार दुरुस्ती
ग्रामपंचायत अधिकारी तामसवाडी यांना विनंती करण्यात येते की ,माझ्या घरासमोरील भूमिगत गटार दुरुस्ती होणेबाबत
20-11-2025 12:00 AM